पशु हे धन मानून  गाय व वासराच्या नात्यातील  निखळता, कृतज्ञता, शुद्धता  हे गुण स्मरण्याचा दिन वसुबारस गोवत्स द्वादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा   

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला... वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!   

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा...   

दिवाळीचा पहिला सण, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धीची व भरभराटीची जावो. वसुबारसनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

गाय आणि वासरांच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो…वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन् वासराच्या वात्सल्याचा…! वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!